logo

सर न्यायाधीश श्री धनंजय चंद्र चूड यांनी नागपुरात केले मार्गदर्शन

https://youtu.be/KPS-8ZycRVA?si=UxvPj5SZ4infMiZI
■■■■■■■■■
न्यायालयाची प्रतिष्ठा जपणे हे वकिलांचे पहिले कर्त्यव आहे असे प्रतिपादन सर न्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड यांनी येथे केले
हायकोर्ट बार असोसिएशनच्या शताब्दी वर्ष समारंभात ते बोलत होते न्या भूषण गवई नि न्या बोबडे सह न्यायाधीश वकील उपस्थित होते पहा सविस्तर बातमी
सचिन बिसेन रिपोर्टर
ओव्हर व्हॉइस नरेंद्र वैरागडे
Vruttnama news 24 चॅनल ला subcribe करा
■■■■■■■■■■

0
0 views